...

8 views

##जीवनाचा सोबती##
मोठे होत असतानाचा
प्रवास वाटत होता नकोसा
हार मिळून मिळून
उडाला त्या वरचा भरोसा
पण आता काही वेगळे
घडू राहिले
प्रवासातील हार जिंकण्याच्या
स्वरूपात बदलू...