आयुष्य कसे जगावे...!
काटे जसे आत खोलवर रुजावे...
तसे दु:ख माझ्या हृदयात टोचावे...
त्या अंधारात जसे कुणी अडकावे...
जणू कुणी मला आत ओढत जावे....
भीती ने जसे डोळे मिटावे...
कधी वाटते सारे सोडून द्यावे...
सुनसान...
तसे दु:ख माझ्या हृदयात टोचावे...
त्या अंधारात जसे कुणी अडकावे...
जणू कुणी मला आत ओढत जावे....
भीती ने जसे डोळे मिटावे...
कधी वाटते सारे सोडून द्यावे...
सुनसान...