कविता
आजकाल ना या
डोळ्यातील अश्रूनांही
कोडं पडलंय आठवणींचं...
कारण...
आठवणी आठवत
कोणती आठवण
कुठल्या क्षणाची आहे...
आणि..
कोणती...
डोळ्यातील अश्रूनांही
कोडं पडलंय आठवणींचं...
कारण...
आठवणी आठवत
कोणती आठवण
कुठल्या क्षणाची आहे...
आणि..
कोणती...