चिमुकलीची विनंती
सांग ना ग आई मला कोण जपणार ...😭
तुझ्याविना जन्माला कोण घालणार ...
आईला पोटातील मुलगी म्हणते .
आई मला जन्म दे .
मला जग बघु दे .
नको मारू मला पोटात.
घेईन जन्म मी तुझ्या घरात.
सांग ना ग आई मला कोण जपणार....😭
तुझ्याविना जन्माला कोण घालणार ....
शाळेतून आल्यावर काम करणार .
बाबांकडे हट्ट मी ग नाही धरणार .
घेईन मी चांगले संस्कार.
वाईट नाही मी काम करणार.
बाबांची सगळी स्वप्ने पूर्ण...
तुझ्याविना जन्माला कोण घालणार ...
आईला पोटातील मुलगी म्हणते .
आई मला जन्म दे .
मला जग बघु दे .
नको मारू मला पोटात.
घेईन जन्म मी तुझ्या घरात.
सांग ना ग आई मला कोण जपणार....😭
तुझ्याविना जन्माला कोण घालणार ....
शाळेतून आल्यावर काम करणार .
बाबांकडे हट्ट मी ग नाही धरणार .
घेईन मी चांगले संस्कार.
वाईट नाही मी काम करणार.
बाबांची सगळी स्वप्ने पूर्ण...