...

4 views

आई....
कठीण प्रसंगाला तोंड देण्याची हिम्मत आणि जीवनाच्या प्रत्येक वाटेवर् पडनार्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तिच्याजवळ मिळते
तुला काही कळत नाही असं नेहमीच आपल् ऐकून घेणारी ती आई घरापासून दूर गेल्यावर् कळते
न् बोलताहि सगळंच् कसं समजत तिला
लेकराच्या मनातलं सुख दुःख नेहमिच् उमगत् तिला
नुसतं आई या शब्दात् हि एवढी...