झोपडी ...
आजही स्मरणात माझिया झोपडी ती बापडी l
अन कसा विसर पडावा त्या खाटे चा लाकडी l l
पांघरून दुःख सारे निजला कंदील काळोखी l
अन मज वाटे दाटला अंधार नयनी अनोळखी ll
पेटला तो वणवा ,या रे सारे धावा !l
भासला तो हृदयात ,आता दिप लावा ll
किर्रर्र किर्रर्र भिंतीचे ते घातक किंचाळणे l
मृत्यूच्या भयाने स्वप्नात माझे रमणे ll
भींत कसली तो तर...
अन कसा विसर पडावा त्या खाटे चा लाकडी l l
पांघरून दुःख सारे निजला कंदील काळोखी l
अन मज वाटे दाटला अंधार नयनी अनोळखी ll
पेटला तो वणवा ,या रे सारे धावा !l
भासला तो हृदयात ,आता दिप लावा ll
किर्रर्र किर्रर्र भिंतीचे ते घातक किंचाळणे l
मृत्यूच्या भयाने स्वप्नात माझे रमणे ll
भींत कसली तो तर...