मैत्री
मैत्री कधीही कुठेही आणि कोणासोबतही होते,
नाते मनाचे मनाशी जुळवूनी जाते.
अनोळखी अनोळखी म्हणता म्हणता आपलेसे होऊन जाते,
हाय...
नाते मनाचे मनाशी जुळवूनी जाते.
अनोळखी अनोळखी म्हणता म्हणता आपलेसे होऊन जाते,
हाय...