...

8 views

तू मोकळा श्वास सारे...
ते दूर जातांना कुणी हाक द्यावी
मी पावले माझी थबकून मग जावी....

मी वळावे पाहण्या तुला तू हसून आर्तवावे
मरणा पर्यंतचा रस्ता तू साथ साथ राहावे.....

उन्हे येतील जातील सावल्याही तू ऊन सावली व्हावे
माझिया स्पंदनात तू मोकळा श्वास सारे....