कोवळं स्वप्न...
कोवळ्या सांज सकाळी....
दाटलेले थंडगार वाऱ्याच धुकं...
मला झोपेतून जागवतं...
अनं डोळ्यासमोर दाटते...
कोवळ्या झोपेतील तुझी सुंदरशी कलाकृती..
अनं तुझ्या निखळ.. निरागस..निजलेल्या डोळ्यांत हरवून जातो मी...
तुझी झोपमोड करायच्या हेतूने आलेल्या...
सुर्य किरणांना पडद्याआड करून...
चेहऱ्यावर ठाण...
दाटलेले थंडगार वाऱ्याच धुकं...
मला झोपेतून जागवतं...
अनं डोळ्यासमोर दाटते...
कोवळ्या झोपेतील तुझी सुंदरशी कलाकृती..
अनं तुझ्या निखळ.. निरागस..निजलेल्या डोळ्यांत हरवून जातो मी...
तुझी झोपमोड करायच्या हेतूने आलेल्या...
सुर्य किरणांना पडद्याआड करून...
चेहऱ्यावर ठाण...