...

8 views

प्रकाशमय वाट
अश्रूच्या करुनी ज्वाला
मनातील जिद्द पेटवेन
संकटावर करूनी मात
प्रकाशमय वाटेला भेटन

वाटेतील अवघड वळणांना
संयमाने पार करेल
वळणांना करूनी पार
प्रकाशमय वाटेला भेटेन

दुःखाच्या डोंगरांना हिम्मतीने सर करेल
दुःखाला मारून लाथ ...