...

26 views

""""फक्त तु """"❤💑
बेधुंद मनाची आस तु .......❤🤗
ह्रदयास दिसणारा भासच तु ......😔
पहाटेच्या वेळी आवर्जून येणारी याद तु .....
डोळे उघडताच मनाला स्पर्श
करणारी आठवण तु .....😔
पहाटेच्या दाट धुक्यातही
दिसणारा दवबिंदू तु .....
अबोल डोळ्यातील अश्रू जाणणारा
मन मन कवडाच तुच ......🤗❤
प्रीतीचा सागरा पार करून देणारा जणू नावाडीच तु ......💑
माझे पाहीलेले ....व मनात जपलेले
पण कधीच पूर्ण न होणारे असे
स्वप्नच तु 😔😔
तरीही मला व्यापलेला ""फक्त तु आणि फक्त तु ""
""तुच आणि तु ""❤
@sha.... ✍️✍️✍️✍️


टीप .....वाचकांना विनंती ...कविता काल्पनिक आहे 🙏🙏✍️✍️