...

3 views

आई आणि वडील
आस बोलतात का आई वडिलांच्या वर बोलावं तेवढं कमी आहे ..
आई वडिलांच्या मायेच्या सागराला आंत नाय
आई वडलीलाच्या मायेचा सागर खूप विशाल आहे..
आस बोलतात का आकाशा तेवढं कागद घेतल
आणि समुद्रा तेवढी शाई घेतली तर आई वडलांच्या वर लिहायला घेतल तर आकाशाचा
कागद संपेल समुद्राची शाई संपेल आई वडलीलाची महती तेवढी मोठी आहे
का त्यात मावणार नाही ....
आस बोलतात का देव घरी घरी जाऊ शकत नाय तर त्यांनी आई वडील बनवेल ..
आई वडिलांचे आवाज जरी कानावर आयकाला आले तरी मनाला समाधान भेटतं
आई वडलि काय आहेत आशा माणसांना विचारा का त्यांनी आई वडील नाही
आस बोलतात का स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी माणसाला कोण विचारलं का तुका गाडी .बंगला. पैसे. आणि .आई यातना काय पाहिजे कर कोण पण म्हणेल मला आई वडील पाहिजे. आई मात्रूची ची छाव आहे आणि वडील पितृ ची छाव आहे आई वडलान सारखे दैवत या जगता मधे नाही
© KULDEEP