...

6 views

चांदणं


अपेक्षित नसलं तरी
सुखदायी नक्कीच होतं
माझ्या जीवनात तुझं येणं
तू सहज ... मनाच्या
क्षितिजापासुन आभाळापर्यंत
पेरत गेलास "चांदणं "....!
आणि देऊन गेलास...