अल्लड तुझे वागणे, तुझ्यात नकळत हरवत गेलो...
तुला पाहताच मी, शब्द जुळवत गेलो...
मनोमनी स्वप्नांचे, घोडे पळवत गेलो..
कधीतरी नजर भिडते, मी ही मिळवत गेलो...
समोरून तु जातेस तेव्हा, वळून पाहत गेलो...
विषय नसतातच बोलायला, विषय आठवत गेलो...
प्रश्नार्थक...
मनोमनी स्वप्नांचे, घोडे पळवत गेलो..
कधीतरी नजर भिडते, मी ही मिळवत गेलो...
समोरून तु जातेस तेव्हा, वळून पाहत गेलो...
विषय नसतातच बोलायला, विषय आठवत गेलो...
प्रश्नार्थक...