...

10 views

तु जशी आहेस तशीच खुप सुंदर आहेस.....
तु जशी आहेस तशीच खुप सुंदर आहेस.....

तु जशी आहेस तशीच खुप सुंदर आहेस.

तु सावळी आहेस कींवा गोरी आहेस.

तु जाड आहेस किंवा पतली आहेस.

तु पंजाबी ड्रेस,वनपीस,जीन्स,साडी किंवा घागरा प्रत्येक पेहरावत छान आहेस.

तु मेकअपमधे आहेस कींवा साध्या शृंगारात आहेस.

तु ग्रहीणी,शिक्षक,डाॅक्टर,इंजिनीअर,शास्त्रज्ञ,
वकील,राजकारणी कींवा शेतकरी आहेस.

तु गाव खेड्यात राहतेस कींवा मेट्रोसीटीत.

तुझे मन,प्रेम,भावना,संयम,प्रामाणिकपणा आणी स्वभाव हीच खरी सुंदरता आहे.

तु जशी आहेस तशीच मला आवडतेस आणी तशीच तु खुप सुंदर दीसतेस.

जशी आहेस तशीच तु खुप सुंदर आहेस.