...

2 views

रात्र

षडाक्षरी काव्य लेखन
विषय :- गंधाळली रात्र



आपुल्या प्रेमाने
गंधाळली रात्र
प्रेम वर्षावाने
सुखावले गात्र

स्वप्न हे नयनी
हळूच...