...

6 views

❤️ प्रेमाचे चांदणे ❤️

आज होते बंधनात माझ्या,
प्रेमाचे चांदणे.
मुक्त होऊ द्या,
प्रेमाची बंधने.
हृदयामध्ये धडकू द्या,
प्रेमाची स्पंदने.

रोज पाहू द्या,...