...

4 views

थकवा...
आज थकलो
चार लोकांन मध्ये जो वावरलो

बनावट सुखांचे प्रदर्शन भरवत
नको ते प्रश्न चुकवत
स्वतःचे खरे अस्तित्व लपवत
चेहऱ्यावरील स्मित जपत

थकलो आज
चार लोकांन मध्ये जो वावरल