दोन प्रकार दोन बाजू..
होती दोन प्रकार दोन बाजू एका वेळी
होती वाटणी स्वराज्य आणि गुलामीराज्याची त्या काळी
एकीकडे होता प्रदेश जिथे
होते राजे पण राजा प्रजा एक होती,
तर दुसरीकडे होता प्रदेश पण तिथे
होते राजे प्रजा वर जुलमी
होती दोन प्रकार दोन बाजू एका वेळी,
होती वाटणी स्वराज्य आणि गुलामीराज्याची त्या काळी
एकीकडे होती माणसे जी
तयार होती आहुती द्यास स्वरज्यापायी,
तर दुसरीकडे होते माणसे जी
तयार...