वाटते तुला भेटावे..
वाटते तुला भेटावे..
अबोल असलेले हे ओठ आज खूप काहो बोलू पाहतायेत..
डोळे ही ह्या क्षणी समोर फक्त तुलाच मागतायेत..
ओठ जरी बंद केले तरी मन काही बोलू लागतं ..
दवात फुललेल्या त्या कळीसाठी फुलपाखरू जस व्याकुळ होतं..
आठवणी होत्या काल ज्या आज ही तश्याच आहेत..
नवं फक्त...