ओढ
दडलंय बरच काही व्यक्तही होता येत नाही
तुझ्या आठवणीत मन सार हरकून जाई
ओझी वाहून भावनांची जीव सारा निभ्रांश होई...
तुझ्या आठवणीत मन सार हरकून जाई
ओझी वाहून भावनांची जीव सारा निभ्रांश होई...