तुज्या वरचे प्रेम
तुज्यावरचे माझे प्रेम मी
कमी होऊन देणार नाही💕
माझ्या वरचे तुझे प्रेम
मी कमी होऊ देणार नाही💕
तुज्या वरल्या प्रेमाची
मी कदर करतो...
कमी होऊन देणार नाही💕
माझ्या वरचे तुझे प्रेम
मी कमी होऊ देणार नाही💕
तुज्या वरल्या प्रेमाची
मी कदर करतो...