!!अतीत!!
माणूस वर्तमानात जगत असतो, भूतकाळाच्या जोखडात अडकून.
भविष्याकडे तज्ञ टुकटुक नजरेने पहात, इच्छा आकांक्षांचं गाठोडं कवेत धरून.
कितीही ठरवलं माणसांनं..........
तरी बंडखोर मन, घुसखोरी भूतकाळाच्या प्रांतात करून, उत्खनन केल्याशिवाय थांबत नाही.
गतकाळातील गाठोडं विचारांचं, न सोडताही सुटल्याशिवाय राहत नाही.
भूतकाळाचं क्षितिज...