हे आयुष्य आहे आणि इथे असचं होत...
हे आयुष्य आहे आणि इथे असचं होतं...
जो दुसऱ्याचा विश्वास तुटू नये म्हणून प्रयत्न करतो,
त्यालाच कोणी समजून घेत नाही आणि त्यालाच जास्त त्रास होतो नंतर...
स्वतःच न ऐकता नेहमी...