...

9 views

नेहमी हसत राहा तू ... .
लहाणच होतो ना आपण,
ऐवढे मोठे कधी झालो काही कळलच नाही.
निश्चिंत होतो ना आपाण ,
जाबाब दाऱ्यांच ओझं कधी पाठीवर आलं काही कळलच नाही.

ते दिवस नाही परततील ,
पण त्या आठवणित तू हरवशिल ,
त्या आनंदी क्षणांना आठवून तू रडशिल.
काय ते दिवस !!! सुंदर त्या आठवणी!! असं नेहमी म्हणशील.

अरे!! बस झालंं आता, किती आठवशील, किती रडशिल?

आनंदा मध्ये तर सुख आहेच ना ,
पण दुखःमध्ये हो सुख शोध तू....
नाराज कधी राहू नको,
नेहमी हसत राहा तू...

पडला ना,
अरे!! पुन्हा उठून चालनं शिक तू,
घाबरू नको नेहमी चालत राहा तू....

नेहमी हसत राहा तू....😃

© hima