गुलाबी स्पर्श
चुंबन घेतले गाली लाजून हसले,
अहो, तुम्ही आहे तरी कसले
अजून तुमचा तो स्पर्श
नाही विसरू शकले....!
तुमचे हळुच हसुन बोलणे
माझ्या आतल्या मनात ठसले
मिठीत घेऊन तुम्ही बोलत होता
अन् मी लाजत होते.....!
हात हाती घेता घेता
मला विचारत होता
या आयुष्याच्या कडेपर्यंत
साथ देशील का मी असेपर्यंत....!
मी काहिच बोलत नव्हते
नुसतेच डोळे मिटून घेतले होते
ती गुलाबी गुलाबी रात्र
मी लाजत होते मात्र....!
गुलाबी स्पर्श
मनिषा मिसाळ (लोखंडे)
अहो, तुम्ही आहे तरी कसले
अजून तुमचा तो स्पर्श
नाही विसरू शकले....!
तुमचे हळुच हसुन बोलणे
माझ्या आतल्या मनात ठसले
मिठीत घेऊन तुम्ही बोलत होता
अन् मी लाजत होते.....!
हात हाती घेता घेता
मला विचारत होता
या आयुष्याच्या कडेपर्यंत
साथ देशील का मी असेपर्यंत....!
मी काहिच बोलत नव्हते
नुसतेच डोळे मिटून घेतले होते
ती गुलाबी गुलाबी रात्र
मी लाजत होते मात्र....!
गुलाबी स्पर्श
मनिषा मिसाळ (लोखंडे)