आप हमारे है कौन ?
तु माझी कोण आहेस माहीत नाही,
पण अडचणीच्या वेळेस या लाखोंच्या गर्दीत तुच आठवतेस
कधी रुसलो तर तुच हसवतेस,
कधी थकलो तर तुच बळ देतेस,
कधी वाईट मार्गी लागलो तर तुच मार्ग दाखवतेस,
कधी अपयशी झालो तर तुच आधार देतेस,
मी जेव्हा-जेव्हा एकटा पडलो तेव्हा-तेव्हा फक्त तुच माझ्यासोबत असतेस...thank you😘
खरंतर नात्याला नावापेक्षा अर्थ हवा हे तुच समजावलेस,
वाढवून आत्मविश्वास माझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलेस...