...

2 views

विचार करता
थोड विचार करता करता आठवलं...
लहानपणी अगदी (L.K.G )म्हणजेच Lower Kindergarten.पासून cursive letters शिकायची माझ्या मनात आवड निर्माण झाली होती. मला तेव्हा ते ही अवघड वाटत होते आणि हे त्या वयात साहजिकच होते. असं नाही की शाळेत ते अनिवार्य होते पण ती माझी आगळीच हौस होती जी मला काही ही करून मिळवायची होती पुरवायची होती.... अक्षर कधी कधी उलटे काढले जायचे,त्यांतील वळण कळायचं नाही तर कधी आकार छोटे मोठे! पण त्यावेळी माघार घेणे काय असते हे ठाऊक नव्हतं. रोज त्यावेळी मी सरावाचे संगीत गात होते. शेवटी पूर्ण एक महिन्यानंतर मोत्यासारखे ते cursive letters काढले गेले.... त्यावेळी नकळतपणे प्रयत्न आणि सराव...