...

5 views

शब्द
शब्द जरा जपून सोड,
त्यांची बोचणी मनाला
लागत असते.
बोलायचे ते जपून बोल,
शब्दांची तलवार,
दुधारी असते.
प्रेम नशिबाने होत नसते,
प्रत्येकाला प्रेमाची,
भिक मागावी लागते.
सगळे जग एक सारखे...