मैत्री....(एक अनोखे नाते)
मैत्री
.
.
.
मैत्री नको पैश्यासारखी ,
नुसता हव्यास दाखवणारी.
मैत्री नको इंद्रधनुष्यासारखी,
अधून मधून येणारी.
मैत्री नको वाऱ्यासारखी ,
नकळत येणारी जाणारी.
मैत्री नको चंद्रासारखी ,
दिवसा साथ न देणारी.
मैत्री हवी तुझा -माझ्या सारखी,
हृदयात घर करणारी.
आली आठवण जरी ,
तरी कंठ दाटून येणारी.
मैत्री असावी फुलाप्रमाणे,
फुलवावी तशी फुलणारी.
अनेक येतील जातील ,
पण कायम टिकते ,
तीच तरं खरी मैत्री!!!!
© SWARA_B_
.
.
.
मैत्री नको पैश्यासारखी ,
नुसता हव्यास दाखवणारी.
मैत्री नको इंद्रधनुष्यासारखी,
अधून मधून येणारी.
मैत्री नको वाऱ्यासारखी ,
नकळत येणारी जाणारी.
मैत्री नको चंद्रासारखी ,
दिवसा साथ न देणारी.
मैत्री हवी तुझा -माझ्या सारखी,
हृदयात घर करणारी.
आली आठवण जरी ,
तरी कंठ दाटून येणारी.
मैत्री असावी फुलाप्रमाणे,
फुलवावी तशी फुलणारी.
अनेक येतील जातील ,
पण कायम टिकते ,
तीच तरं खरी मैत्री!!!!
© SWARA_B_