...

7 views

शब्दांमधुन भेटलो
शब्दांमधुन भेटलो तुझ्या अंतरंगांना.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या प्रीतीला.
शब्दांमधुन भेटलो नजरेतील भावनांना.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या भेदक नजरेला.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या सोनेरी केसांना.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या अस्तित्वाला.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या गुलाबी गालांना.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या ओठांना.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या मादक अदांना.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या हरणाच्या चालीला.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या कमनीय बांद्याला.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या झुमक्यांना.
शब्दांमधुन भेटलो भरजरी पदराला.
शब्दांमधुन भेटलो तुझ्या अस्तित्वाला.....
तुझ्या अस्तित्वाला.....
कवि-संदीप जाधव पाटील
© आठवनीचा कोंडमारा