...

5 views

नियतीचा खेळ
आज नियती आली होती

मी तुझी आणि तुझीच - अस म्हणाली

स्मित करून , तिचा हात हातात घेतला,
तुझ्या स्वाधीन कधीच केले मी स्वतःला, म्हणत तिच्या छाती वर हात ठेवला
मग ओठांनी माझ्या, तिच्या गळ्याचा माघ घेतला

बघ विचार कर, करीन मी तुझा खेल खंडोबा -
डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली

नको भीती घालूस अशी आता, नाही थांबवत स्वतःला

हसली किंचित, डोक्यावरचा हात तीचा माझ्या पुरुषार्थाला तिने ठेवला,
शहारलो किंचित, काटा अंगावर आला.

एकच वचन दे मला, जो पर्यंत मी पूर्ण होत नाही तो पर्यंत तू थांबणार नाही विचारले मला.

वचन देतो मी तूला,तू म्हणशील तस करू आता

वेग वाढला, ऊर्जा वाढली, ओल प्रेम ओरबाडू लागले, झालो मी मोकळा.

माझ्या कडे बघत ती म्हणाली - अजून मी पुर्ण झाले नाही. आठव तुझे वचन, मी आता थांबू शकत नाही,
सांगितलं होतं मी 'करीन मी तुझा खेल खंडोबा'