...

9 views

"मन एक लेखणी "...आयोजित गीत गायन स्पर्धा...🎶🎼

निंबोणीच्या झाडामागे
चंद्र झोपला गं बाई...

निंबोणीच्या झाडामागे
चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही...
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई...!

गाय झोपली गोठ्यात,
घरट्यात चिऊ ताई...
गाय झोपली गोठ्यात ,
घरट्यात चिऊ ताई....!
परसात वेलीवर झोपल्या गं जाई-जुई....!!
मीट पाकळ्या...