...

13 views

"लाडकी मैत्रीण"
अनोळखी वाटेत वाट मिळाली नवीच .....
आयुष्याच्या मार्गात साथ मैत्रीची हवीच .....
शब्दांच्या मांडणीत मांडू कसे मी तिला .....
अविस्मरणीय आठवणी आहेत तिच्या
माझ्या सोबतीला ....
मैत्रीचे नाते आपले असेच आजन्म
टिकून ठेवीन ....
जास्तच व्यस्त झालीस संसारात तर
थोडी रुसून जाईन .....
कितीही रुसली तुझ्यावर तरी पुन्हा
वाट मात्र तिची मी पाहीन .......✍️
("लाडकी मैत्रीण")
© Mansi
#yqwriter #marathistatus #instagram #TWITTER #mannupoetry #marathikavita #friendship #friendsforever