...

3 views

प्रत्येक पान प्रत्येक शब्द
#WritcoPoemPrompt3
प्रत्येक पान उलटत रहा जोपर्यंत शेवटपर्यंत पोहोचत नाही,
प्रत्येक शब्द वाचत रहा जोपर्यंत तुम्ही ‘पाठवा’ दाबत नाही.

प्रत्येक पान
उलटत उलटत
रहायचं नसतं
तर
प्रत्येक पान
प्रत्येक शब्द
वाचत...