...

1 views

माझं मन
मन फिरतं फिरतं घारीवाणी,
एकटे असताना डोळ्यात येतं पाणी
स्तब्ध बसले असता खिडकीतून बघत
येताय विचार अनेक मनात वाकत.....*

आठवतात आनंदात गेलेले बालपण
आताचे नको झालेले हे तरूणपण
कसं आनंदाचं जगणे होते बालपण
मरत मरत जगायचे ते तरुणपण.....*
...