...

11 views

आई आणि बाबा
आई-बाबांसाठी काय लिहू,कसे लिहू सुचेनासे होते,
तेव्हा डोळ्यांतून खरे पाणी दाटून येते

बाबा थकतात नोकरी करून,
पण रात्री झोपताना कुशीत घ्यायचे कधीच जात नाहीत विसरुन
...