...

6 views

जीवनातील चूक
आज माझ्या जीवनात असं काही घडलं,
जुनं टाकून नवीन मी धरलं,
खरंच असं काही घडलं,
आकाशात उडणार पाऊल,
आज जमिनीवर पडलं.
खरं सांगतो आज असं काही...