अस्तित्व
#WritcoPoemPrompt
आशा- आकांक्षानी
भूक तहानलेलं मन
इच्छा पूर्ण करण्यासाठी
धडपड करत करतच
कधी हास्य तर
कधी आसवांनी भरलेलं
एकाकी पणाचा भाव
आपण आपलं अस्तित्व
टिकवून...
आशा- आकांक्षानी
भूक तहानलेलं मन
इच्छा पूर्ण करण्यासाठी
धडपड करत करतच
कधी हास्य तर
कधी आसवांनी भरलेलं
एकाकी पणाचा भाव
आपण आपलं अस्तित्व
टिकवून...