आज पुन्हा नव्याने आठवते मला..
आज पुन्हा नव्याने आठवते मला..
तुझी आणि माझी पहिली भेट
तो नयनरम्य समुद्र किनारा
तो रिमझिम पडणारा पाऊस
तुझ्या मनामध्ये वाहणारे वारे
आणि माझ्या हृदयाच्या त्या मंद लाटा
आज पुन्हा नव्याने आठवते...
तुझी आणि माझी पहिली भेट
तो नयनरम्य समुद्र किनारा
तो रिमझिम पडणारा पाऊस
तुझ्या मनामध्ये वाहणारे वारे
आणि माझ्या हृदयाच्या त्या मंद लाटा
आज पुन्हा नव्याने आठवते...