...

11 views

आठवणीत..!!
आठवणी येतात आठवणी जातात
तरीही शेवटी आठवणीच राहतात..!!
आठवणीत मात्र होते जिवाची कायली
तिला मिळविताना भाकरीचा चंद्र शोधण्यात..
जिंदगी बरबाद झाली..!!
नकोच ती अन् त्या आठवणी
आयुष्य घडवू प्रामाणिक अथक परिश्रमांनी..!!


© विवेकस्नेही स्वच्छंदी पत्रकार