...

16 views

आठवते मला ती शाळा
आठवते मला ती शाळा, आठवतो तो फळा....
आठवते शाळेत जाण्यासाठी होणारी घाई,
उशिरा आल्यावर ओरडनाऱ्या बाई....
आठवतात अपूर्ण अभ्यासामुळे दिलेले...