...

15 views

आदर्श मित्र...! 🙏💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर...!🙏💐
ही कविता त्याच्या साठी ज्याने माझ्या बेरंग आयुष्यात
इंद्रधनुष्या सारखे सुंदर रंगीबेरंगी असंख्य रंग भरले....
ज्याने चूक -बरोबर ,चांगले-वाईट,
योग्य अयोग्य सारे काही छान समजावून सांगितले....
आणि माझे आयुष्य ज्याच्या येण्यामुळे पूर्ण आनंदानेच भरून गेले....
ही कविता त्या मुलासाठी
ज्याच्या माझ्या आयुष्यात येण्यामुळे माझ्या आयुष्याला, जगण्याला अर्थ आला...
त्याच्यासाठी ज्याने आयुष्य म्हणजे काय हे समजावले
ज्याने आयुष्य खर्या अर्थाने आनंदाने मनमोकळेपाने जगायला शिकवणार्या अशा माझ्या आयुष्यातील माझ्या खास मित्रासाठी ही कविता त्याच्या साठी ज्याने मला रोज नव्याने माझी स्वतःचीच एक नवी ओळख...