...

4 views

शेवटी एकांतातच बरे...

कित्येक रात्र ती
फक्त बोलण्यात गेली,
कित्येक पहाट माझी
उशीरा उठण्यात गेली,,

डोळ्यांची झोप मोबाईल
च्या त्या उजेडानी नेहली,
प्रेमाची रातोरात गाठ
नकळत ती बांधली गेली,,

नकळतच कसा...