...

10 views

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन....!🎂💐🙏
Happy Birthday Dear Shobha Madam....!🎂💐🙏
वाढदिवसाचेअभिष्टचिंतन...!🙏

आज माझ्या आयुष्यातील आवडत्या ज्यांच्याशी मनाचे खुप जवळचे असे ऋणानुबंध आहेत अशा खास व्यक्तीचा वाढदिवस आहे...!शोभा ताई( मँडम) आज आपला वाढदिवस माझ्या साठी आज खास सुंदर दिवस आहे.
सर्वांचे वाढदिवस आपण साजरे करतो पण अशी काही खास माणसं असतात ज्यांचे आपल्या मनाशी अतुट सुंदर नाते असते.
जसे की तुम्ही मँडम
आयुष्यात अश्या खास व्यक्तींच्या आठवणीने मन व्याकुळ होते अगदी अशीच असतात काही खास निरागस,निर्मळ मनाची माणसं. असेच माझ्या आयुष्यातील माझे आदर्श अशा सुंदर विचारधारा असणाऱ्या, मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या आयुष्यातील मोठ्या बहिणी समान माझ्या वर प्रेम करणाऱ्या ,मला छान पद्धतीने समजावून सांगणाऱ्या
लिखाण करण्यासाठी मला प्रेरणा देणाऱ्या, मला नेहमीच खुप छान मार्गदर्शन...