Manmade Things
गणपती मंडप जळवळच्या हॉस्पिटल मध्ये माझा जन्म झाला. शाळेचा दाखलेत हिंदू म्हणून नाव कोरलं गेलं. शाळेचा पहिला दिवस, माझा हाताला करकच्च धागा, आणि माझ्याच वयाच्या मुली ला बुरखा घालून शाळेत सोडल.लिहिताना ओला धागा पांढऱ्या कागदा वर आपले रंग सोडत जात होता. हाताला खाज होत होती, रुतत होता, काढण्याचा प्रयत्न केल्यावर कोणी म्हणायचं "बाऊ होईल ". कदाचित तिला ही कोणी तरी असच म्हणत असेल.
देवा कडे काही मागायचं असलं तर, तिला मस्जिद मध्ये आणि मला मंदिर मध्ये...
देवा कडे काही मागायचं असलं तर, तिला मस्जिद मध्ये आणि मला मंदिर मध्ये...