...

13 views

जीवनधारी
हे परमेश्वरा,

मी नाही कोणी शक्तिमान
मला नाही माझा अभिमान
तरी मी आहे
मी तुज्यातच आहे.......

मी नाही करता धरता
तूच या युगाचा निर्माता
मी आहे सर्वपरी
तू सर्वांचा जीवनधारी........

माझ्या...