...

4 views

खेळ ह्रदयाचा.

ह्रदयाच्या या खेळात तु हारू नकोस,
तुटल एक खेळन म्हणुन रडत बसु नकोस.

प्रकाश दिला प्रेमाचा जाळलो स्वत:ला,
एक दिवा विझला म्हणुन आयुष्यात अंधार करून...