...

20 views

ठेका पावसाचा.....
तुझ्या आठवणींचा झोका....
अल्लड़ पावसाचा ठेका....

लहर रिमझिम बरसत्या थेंबांची...
काहुर मनात मखमली क्षणांची....

गच्च दाटी करावी सावळ्या मेघांनी...
अन् कानात गूंज करावी तूझ्या अवखळ हाकांनी...

गारवा सोडुनी थांबाव अचानक कोसळत्या थेंबानी...
आठवणींच्या गर्दीतही रिक्त व्हाव जगण तूझ्या नसण्यानी.....

तरीही ध्यास झोक्याला उंच उंच जाण्याचा...
अ्न ठेका अल्लड पावसाचा.....

Ady......