...

3 views

नव्याने आयुष्याची भरारी..

वर्ष बदले आता
नवीन सुरु झाले,
विसरून जा तु
सारे ते झाले गेले,,

कोणी साथ सोडली
कोणी फसवल तुला,
नको विचार करू तु
विसरून जा त्याला,,

नविन वर्षे नविन दिवस
सुरुवात कर नव्याने,
आयुष्य तुझ तु जग...